आपला सकल कुणबी मराठा समाज शिक्षणातून प्रगती, रोजगारातून स्वाभिमान, शेतीतून आत्मनिर्भरता आणि संस्कृतीतून ओळख टिकवतो. नवयुवकांसाठी योग्य मार्गदर्शन, शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी उपाय, विवाह जुळवणीसाठी विश्वासार्ह सेवा आणि पारंपरिक उपक्रमांची जपणूक हेच आमचे ध्येय. चला, एकत्र येऊन समाजाचे भविष्य उज्वल करूया!
श्री भगवान रेगुडे हे सेवानिवृत्त शिक्षक, लेखक, कवी, साप्ताहिक राष्ट्रप्रमुख चे संपादक आहे. आपल्या लेखनातून समाज जागृतीचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. ' जनसेवा हीच ईश्वर सेवा' हे त्यांच्या जीवनाचे वृत्त आहे. सामाजिक प्रश्न सोडण्याची तळमळ, अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो.
डॉ. लक्ष्मण सावंत हे समाजातील युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. शिक्षण, मार्गदर्शन शिबिरे व कौशल्यविकास यामध्ये ते सक्रियपणे कार्य करतात. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा उपयोग समाजघटनासाठी केला आहे. आधुनिक दृष्टिकोन आणि ग्रामीण मूल्यांची सांगड घालणारे ते खरे युवा नेते आहेत.
श्री. करण मिठे हे नव्या पिढीतील सक्षम नेतृत्वाचे उदाहरण आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक पातळीवर त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तरुणांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी ते विविध उपक्रम राबवत असतात.
डोमेगाव तालुका अंबड जिल्हा जालना
मच्छिंद्रनाथ चिंचोली तालुका घनसावंगी जिल्हा जालना.
मच्छिंद्रनाथ चिंचोली तालुका घनसावंगी जिल्हा जालना.
मच्छिंद्रनाथ चिंचोली तालुका घनसावंगी जिल्हा जालना.
मच्छिंद्र चिंचोली तालुका घनसांवगी जिल्हा जालना.
बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना.
धाकलगाव तालुका अंबड जिल्हा जालना.
कवडगाव तालुका अंबड जिल्हा जालना
रेवलगाव ता .जिल्हा जालना.
शहापूर तालुका अंबड जिल्हा जालना.
कवडगाव तालुका अंबड जिल्हा जालना.
पिठोरी शिरसगाव तालुका अंबड जिल्हा जालना.
© 2025 Created with Radhe Studios Pvt Ltd